थाई नूडल्स COOK WITH AKSHATA | HOW TO MAKE THAI NOODLES OR SPAGHETTI
साहित्य:
• १/२ कप उभी चिरलेले बेबी कॉर्न
कृती:
• १ पाकीट हक्का नूडल्स (२०० ग्रॅम )
• १/४ कप उभी चिरलेली सिमला मिरची
• १/४ कप उभी चिरलेली सिमला मिरची
• १/४ कप उभी चिरलेले गाजर
• १/२ कप उभी चिरलेला कांदा
• १ टेबलस्पून बारीक चिरलेले आले
• १ टेबलस्पून बारीक चिरलेला लसुण
• ५ टेबलस्पून शेंगदाणा तेल
• १ टेबलस्पून थाई बार्बेक्यू सॉस (ऎच्छिक)
• २ टीस्पून रेड चिली सॉस
• १ टेबलस्पून सोया सॉस
• १ टेबलस्पून सोया सॉस
• मीठ चवीप्रमाणे
• पाकिटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे नूडल्स शिजून घ्या.
• मोठ्या पसरत भांड्यात तेल गरम करत ठेवा आणि त्यात लसुण, आल आणि कांदा टाकून मिनिट भर परतवा.
• नंतर त्यात सर्व चिरलेल्या भाज्या टाकून २-३ मिनिटे परतवा. त्यात सर्व सॉस व मीठ टाकून परतवा.
• त्यात उकडलेल्या नूडल्स टाकून, व्यवथित एकत्र करा. अजून २-३ मिनिटे परता.
SERVE IT IN PLATE
Comments
Post a Comment